Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Vikalp (विकल्प)

Menaka Prakashan

Sale price Rs. 242.00 Regular price Rs. 250.00

Shipping calculated at checkout.

विकल्प

डॉ. अनघा केसकर 


‘विकल्प’ या डॉ. अनघा केसकर यांच्या नव्या कथासंग्रहात विविध विषयांवरच्या नऊ कथा आहेत. हा ताजा कथासंग्रह त्यांच्या पूर्वीच्या कथांप्रमाणेच मानवी मनाच्या विविध छटा त्यांच्यातल्या बारीकसारीक कंगोर्‍यांसकट वाचकांसमोर ठेवतोे. आपल्याच आसपास वावरणारी, आपल्यासारखेच छोटे-मोठे प्रश्‍न नि समस्या हाताळणारी सामान्य माणसं वाचकाला या कथांमधून भेटतील. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवविश्‍वाशी कथांतल्या व्यक्तिरेखांचं आणि घटनांचं साधर्म्य शोधण्याचा वाचक अजाणता प्रयत्न करतील. आयुष्याविषयी मुळातून विचार करायला उद्युक्त होतील.