Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Mulanchya Aarogyasathi 202 Poushtik Egg Recipes

Menakabooks2

Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00

Shipping calculated at checkout.

मुलांच्या आरोग्यासाठी २०२ पौष्टिक एग रेसिपीज

कांचन बापट

अंडं हे पूर्णब्रह्म!

चव हा काहीही सेवनासाठीचा सर्वांत महत्त्वपूर्ण घटकत्यापाठोपाठ जे खाणार त्याचं पोषणमूल्य येतंसहज उपलब्धतापरवडणारी किंमतया घटकांनाही तेवढंच महत्त्व आहेया चार घटकांच्या कसोटीवर अंडी खणखणीतपणानं उतरतातअंड्याचे पदार्थ झणझणीतचमचमीत बनवता येतात आणि फक्त कांदा-मीठ एवढ्याच घटकांचा वापर करूनही तयार करता येतातचमचमीत एग रेसिपी असो वा साधं उकडलेलं अंडंअंड्याची चव मात्र सारख्याच पद्धतीनं तृप्त करतेअंड्याचा वापर करून सहजपणानंझटपट पदार्थ बनवता येतातआणि तरीही ते जंकफूड नाहीबहुगुणी असलेल्या अंड्यानं आजच्या धावपळीच्या जीवनात एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्थान कमावलेलं आहेया अंड्याशी आणखी दोस्ती वाढवण्यासाठी ‘मुलांच्या आरोग्यासाठी २०२ पौष्टिक एग रेसिपीज’ या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.

 

 

A collection of 200+ healthy egg recipes for kids.

The book is written by Gourmand Cook Book Award (2016) Winning Author Kanchan Bapat who has earlier authored bestselling books - Mulanchya Dabyasathi 404 Poushtik Recipes and Mulanchya Awadichya 303 Chavishta Recipes.