Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Bhirbhira - Part 1 (भिरभिरं - भाग 1)

Menaka Prakashan

Sale price Rs. 245.00 Regular price Rs. 250.00

Shipping calculated at checkout.

मराठी मुलखातल्या सर्व विनोदी छटा नेमकेपणानं टिपणार्‍या इरसाल विनोदी कथांचा भरगच्च ऐवज...

विनोदाला कुंपण घातलं, की तो हरवतो. माळरानावर स्वच्छंदपणे बागडणारा विनोद ताजातवाना आणि टवटवीत असतो. मराठी मातीतल्या विविध छटांशी नातं सांगणारा विनोद ‘जत्रा’तल्या पानापानांतून टपकला. इरसाल, चावट, बेरकी अशा विविध रंगांतला हा विनोद चिरंतन आणि ताजा आहे. ‘जत्रा’तून गेल्या ६० वर्षांत प्रकाशित झालेल्या विनोदी कथांतल्या निवडक कथांचा नजराणा म्हणजे ‘भिरभिरं’!