Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Annabrahma (अन्नब्रह्म)

Menakabooks2

Sale price Rs. 114.00 Regular price Rs. 120.00

Shipping calculated at checkout.

अन्नब्रह्म

डॉलीला दीक्षित

 

लेखिका डॉलीला दीक्षित मूळच्या कोकणातल्यात्यामुळे तिथल्या पदार्थांची सुबकतारसमयता आणि चवी यांसकट त्यांनी हे पुस्तक साजरं केलं आहे.

खेडकासाळूचे सांडगेसांदणंघावनघाटलंपातोळेखांडवी हे आणि इतर पुष्कळ विस्मरणात गेलेलं सगळं ‘कोकणातलं अन्नब्रह्म’ लेखिकेच्या लेखणीतून रसाळपणे पुस्तकात उतरलं आहे.

नोकरदार असा-नसापरदेशी असा-नसासुगरण असा-नसासगळ्यांसाठीच हा ‘अन्नब्रह्मा’चा ठेवा काया-वाचा-मने अंगीकारावा अशा तृप्तीचा आहेएवढं मात्र नक्की!

 

The book is a compilation of traditional recipes from Konkan.