Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Aaswad (आस्वाद)

Menakabooks2

Regular price Rs. 350.00

Shipping calculated at checkout.

आस्वाद

संकलन - सुमन बेहेरे

भारतीय समाजात जेवढी विविधता आहेत्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहेकुणी तिखटजाळ खाणारतर कुणी गोडसर चवीचं खाणारकुणी दणकून हाणणारातर कुणी मिताहारीकुणाला कडक शाकाहारी पदार्थ भावणारतर कुणाला मांसाहाराविना जेवणाची कल्पनाच करता येणार नाहीकुणाला चटकदार हवंतर कुणाला सपक चव हवीशी वाटणारहे सारं वैविध्य सामावून घेण्यासाठी लागते समृद्ध आहारसंस्कृतीभारतात आहारसंस्कृती चौफेर आहेनवे फ्यूजन पदार्थ आत्मसात करताना आपल्याच भात्यातल्या अनेक चवदार पदार्थांची ओळख अंधुक होत चालली आहेपानाला आणि जिभेला तडका देणार्‍या आठशेहून अधिक पाकक्रिया घेऊन ‘आस्वाद’ आपल्या सेवेत आलं आहे. ‘आस्वाद’मधल्या पाककृतींवरून केवळ नजर जरी फिरवलीतरी त्यांचा आस्वाद घ्यायची इच्छा होईलहे नक्की!

 

A collection of 800+ traditional Indian recipes.