द इनसाईट
आजूबाजूचं जग बघताना काहीबाही सुचत राहतं. ढीगभर प्रश्न पडत राहतात. त्याची नवनवी खरीखोटी उत्तरं सापडत राहतात. ती आपली ‘द इनसाईट’ असते. ही ‘द इनसाईट’ सगळ्यांना शेअर करत राहण्याच्या निरंतर आणि चिरंतन हौसेतून जनमाला आलेले हा दिवाळी अंक.
हा दिवाळी अंक म्हणजे फक्त साहित्यिक आणि सांस्कृतिक गोष्ट नाही, तर ती महाराष्ट्रातली एक वैचारिक हॅपनिंग आहे.
प्रकाशक ः विनायक पाचलग
संपादक ः सचिन परब