Ratri Barachi Lavni - Ashok Mankar
अशोक मानकर यांच्या कथा एखाद्या कुशल चित्रकारानं चितारल्यासारख्या वाटतात. कारण त्या साक्षात डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या कथा कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी हसवून हसवून डोळ्यांत पाणी आणतात. अस्सल आणि दर्जेदार विनोदाची खरी जातकुळी समजून घेण्यासाठी हा कथासंग्रह वाचायलाच हवा.