Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



PREBOOKING - Shatayushi 2026 (शतायुषी २०२६) (Magazine will be dispatched from 30th October onwards)

Menaka Prakashan

Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00

Shipping calculated at checkout.

वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध विषयांना स्पर्श करण्याची सुमारे चाळीस वर्षांची परंपरा अभिमानानं मिरवणारा, व्यासंगी वाचकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातूनही दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारा,
कै. डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी वसा म्हणून चालवलेले वार्षिक.वैद्यकीय क्षेत्रातली दैनंदिन गरजेची माहिती,विविध विकारांचं स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोचवण्याचं कार्य ‘शतायुषी’ अंकातून केलं जातं.