Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Annapoorneshee Hitgooj (अन्नपूर्णेशी हितगुज)

Menaka Prakashan

Sale price Rs. 190.00 Regular price Rs. 200.00

Shipping calculated at checkout.

अन्नपूर्णेशी हितगुज

डॉमालती कारवारकर

 

आज औद्योगिकीकरणामुळे सामाजिक जीवन आमूलाग्र बदललं आहेनोकरीची स्त्रियांनाही पडलेली गरज यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत फेरफार झाले आहेतहे फेरफार होताना आहारशास्त्राची शास्त्रीय माहितीपदार्थांची कारणपरंपरा आणि एकमेकांशी गुणधर्मानुसार असणारं नातं लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे.

पाश्‍चात्त्य आहारशास्त्र आणि भारतीय आहारशास्त्र यातल्या नव्या-जुन्याची सांगड घालून आजच्या परिस्थितीशी जुळणार्‍या सोप्या अशा आहारशास्त्राची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.

वेळपैसा आणि इंधन हे सर्व वाचवून रुचकर पदार्थ बनवता येतात हे स्वानुभवानं पडताळून पाहूनच ते तुमच्यापुढे मांडले आहेतजी अन्नपूर्णा स्वतः अर्धपोटी राहून इतरांना खायला घालतेतिलाही या पुस्तकात लेखिकेनं मार्गदर्शन केलं आहे.

 

 

An extract of the best of the nutrition practices being followed by western and Indian nutritionists. Noted author and nutritionist Dr. Malati Karwarkar interacts with the person at the helm of the kitchen.