Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Aarogyachya Gujgoshti (आरोग्याच्या गुजगोष्टी)

Menakabooks2

Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00

Shipping calculated at checkout.

आरोग्याच्या गुजगोष्टी

डॉमालती कारवारकर

 

तुमच्यातून तुमचा आहार डोकावतो

जिथे जीव आहेतिथे अन्नाची गरज असतेपण हे अन्न उदरभरणासाठी नसावंतर अशा अन्नामुळे शरीराची योग्य ती उभारणी व्हावीहा हेतूही पुरा व्हावा अशी अपेक्षा असतेशास्त्रज्ञांनी प्रयोगांती असे अन्नपदार्थ निश्‍चित केले आणि त्यांच्या गुणधर्मानुसार एका विशिष्ट पद्धतीत मांडण्याचं कामही केलं.

या विशिष्ट पद्धतीला ‘डाएट’ असं म्हणतातपण त्याचा शास्त्रीय अभ्यास न केल्यास त्यांतले पदार्थ कसेहीकधीही आणि कितीही खाल्ले जातात आणि इतरांनाही दिले जातातअसं करण्यामुळे आज ‘डाएट’च्या भुलभुलैय्याचे अनेक प्रकार प्रचारात आले आहेत.

असं होऊ नयेअसं वाटत असल्यास या पुस्तकात ‘डाएट’चा एक शास्त्रशुद्ध आराखडा दिला आहेत्यासोबत योग्य त्या टीका-टिप्पणीही देण्यात आल्या आहेतत्याचा अभ्यास करावा आणि दैनंदिन वापरही करावा

 

 

An eye-opener for all those who believe in dieting. Dr. Malati Karwarkar tries to converse with both - the new and old generation about the proper ways of consuming food and explains the true meaning of diet.