Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.Mulanchya Aawadichya 303 Chavishta Recipes

Menaka Prakashan

Sale price Rs. 190.00 Regular price Rs. 200.00

Shipping calculated at checkout.

मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज

कांचन बापट

गॉरमंड वर्ल़्ड कुक बुक पारितोषिक (स्पेशल ज्युरी- इंटरनॅशनल) पुस्तक. 2016 

आरोग्यदायीपौष्टिक पदार्थांसह मुलांना खास त्यांच्या आवडीच्या पदार्थांचाही आस्वाद घेता यावा यासाठीच कांचन बापट यांनी ‘मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज’ हे पुस्तक लिहिलं आहेनवनवीन चवींचा आस्वाद घेत मुलांची आवड-निवड विकसित व्हावी आणि पर्यायानं त्यांचं खाद्यविश्‍व विस्तारावंहाच या पुस्तकाचा उद्देश आहे.

रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थत्यांची चव कायम ठेवत घरच्याघरी बनवण्याच्या टिप्स देणारं हे पुस्तक पदार्थाची पौष्टिकताही केंद्रस्थानी ठेवतंयावरूनच या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात यावीमुलांची आवड जपायची की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं या द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या प्रत्येक आईसाठी हे पुस्तक निश्‍चितच मार्गदर्शक ठरेल.

 

Winner of Gourmand World Cook Book Award (Special Jury - International) 2016. 

A guide to make lip-smacking recipes for your child. The second book by Kanchan Bapat (runner-up of the popular television show - Weekend Mejawani) after 'Mulanchya Dabyasathi 404 Poushtik Recipes' is a perfect aide for all parents who want to develop the taste of thier children. The recipes are written keeping the nutrition and the taste factor in mind. The book contains over 300 recipes for your child.