Cart  

No products

₹ 0 Shipping + Handling
₹ 0 Tax
₹ 0 Total

Total includes tax and handling charges.

Cart Checkout

Devar_Coloring_Books_Exclusive_Amazon

google-play-badge_1_135x40_f Download_on_the_App_Store_Badge_US_UK_135x40

Categories

Morpees - Part 2 (मोरपीस - 2)

₹ 250 tax incl.

Add to cart

MNK228

मोरपीस - 2 - साहित्याची समृद्धी वाढवणार्‍या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्‍या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे ‘मोरपीस’!

More details

By buying this product you can collect up to 2 loyalty points. Your cart will total 2 points that can be converted into a voucher of ₹ 2.


मोरपीस - 2

टाईम मशीनच्या माध्यमातून काळाच्या पुढेही जाता येतं आणि मागेही. ‘मोरपीस’ हे तरी खरं काय आहे? कोणत्या तरी पुस्तकात दडवून ठेवलेलं मोरपीस हरवतं, पण काळजात तर ते कायमच जागा करून असतं. ‘माहेर’च्या अंकांतून एकोणीसशे साठच्या दशकापासून अशी हजारो मोरपिसं ठायीठायी भेटतात. साहित्याची समृद्धी वाढवणार्‍या आणि वाचकांची संपन्नता वर्धिष्णू करणार्‍या अनमोल सर्वस्पर्शी कथांचा नजराणा म्हणजे ‘मोरपीस’!

  • Author Compilation
  • Language Marathi
  • Year of Publication 2018
  • Edition First
  • Number of pages 208

No customer comments for the moment.

Only registered users can post a new comment.

30 other products in the same category:

Previous
Next
1