Cart  

No products

₹ 0 Shipping + Handling
₹ 0 Tax
₹ 0 Total

Total includes tax and handling charges.

Cart Checkout

Devar_Coloring_Books_Exclusive_Amazon

google-play-badge_1_135x40_f Download_on_the_App_Store_Badge_US_UK_135x40

Categories

101 Breakfast Recipes

₹ 97 tax incl.

Add to cart

Reduced price!

₹ 99 tax incl.

(price reduced by 2.5 %)

MNK180

The book 101 Breakfast Recipes ( १०१ ब्रेकफास्ट रेसिपीज)  is written by Kanchan Bapat and is published by Menaka Prakashan  

More details

No reward points for this product because there's already a discount.


१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज

कांचन बापट

 

ब्रेकफास्ट’ ही काही पाश्‍चात्त्यांनी आपल्याला दिलेली देणगी नाहीतांबडं फुटल्यावर शेताकडे औतं धरायला जाण्यापूर्वी न्याहारी करणंहा आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग होता आणि आज धावपळीच्या जीवनात घराबाहेर पडण्यापूर्वी पोटात काहीतरी ढकलणंयाला आपण ‘ब्रेकफास्ट’ म्हणतोपण ‘ब्रेकफास्ट’ हा पोटात काहीतरी ढकलून उरकण्याचा प्रकार नक्कीच नाही.

दिवसभराच्या धावपळीसाठी लागणार्‍या ऊर्जेचा स्रोत म्हणजे ‘ब्रेकफास्ट’ आहेशरीर-मन या दोघांचं भरण-पोषण आणि संतुलन राखण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ आणि व्यायामाला पर्याय नाहीप्रत्येकाला आपला ‘ब्रेकफास्ट’ स्वतः निवडता आला आणि सहजगत्या करता आलातर दिवसाच्या सुरुवातीचे किती संघर्ष कमी होतीलहे संघर्ष टाळणंहा या पुस्तकाचा हेतू नाहीपण संपन्न मनुष्यबळ ही प्रत्येक राष्ट्राची बहुमोल संपत्ती असतेअसं हे समृद्ध मनुष्यबळ घडवण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फार मोलाची भूमिका बजावतो. ‘१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज’ या पुस्तकात तुम्हाला पानोपानी ‘अरेच्चाहे तर किती सोप्पं आणि मस्त आहे!’ असं वाटल्याशिवाय राहणार नाही. ‘ब्रेकफास्ट’ची ही सेंच्युरी तुम्हालाही आयुष्याच्या शतकी खेळीसाठी साहाय्यभूत ठरेल.

 

 

A collection of 101 healthy breakfast recipes for entire family.

  • Author Kanchan Bapat
  • Language Marathi
  • Year of Publication 2017
  • Edition First
  • Number of pages 64

No customer comments for the moment.

Only registered users can post a new comment.

30 other products in the same category:

Previous
Next
1